खामगाव वन्यजीव परिक्षेत्रात आढळले 12बिबट,19 अस्वल व अन्य प्राणी...
खामगाव:-(नितेश मानकर) काल बौद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या चंद्रप्रकाशात निसर्ग प्रेमींना वन्य प्राण्यांचे दर्शन मिळाले. खामगाव वन्यजीव परिक्षेत्रात निसर्ग अनुभव करताना बिबट अस्वल रानडुक्कर सायाळ ससा तडस भेडती निलगाय मोर चींकारा हरीण खवले मांजर राण मांजरीचे दर्शन लाभले.
खामगाव वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बौद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात निसर्ग अनुभव करताना १२बिबट ,१९अस्वल,९८ रानडुक्कर,५ सायाळ,८ ससा ,३ तडस, ५ भेडकी,८४ निलगाय,७३ मोर/लांडोर,६ चींकारा, १२ हरीण, १खवले मांजर व एका रान मांजरीचे दर्शन लाभले.
Post a Comment