डॉ.वसंतराव तोताराम महाजन यांचे निधन
संध्याकाळी ५:३०वाजता अंत्ययात्रा
खामगाव :- abp माझा जिल्हा प्रतिनिधी डॉ संजय महाजन यांचे वडील डॉ.वसंतराव तोताराम महाजन वय 87 यांचे वृद्धापकाळ आज दिनांक 5 एप्रिल ला दुःखद निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा आज ५ एप्रिल रोजी दुपारी 5:30 वा त्यांचे राहते घर आदर्श नगर येथून निघणार असून चिखली रोडवरील ओंकारेश्वर स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात 2 मुल 2 मुली नातवंडे आप्त परिवार आहे.जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली!
Post a Comment