पीएसआय गणेश मानेकर व एएसआय सुनील कडवकर सेवानिवृत्त

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क


खामगाव :- खामगाव शहरात आपल्या कर्तव्याचे छाप टाकणारे psi गणेश मानेकर, asi सुनील कडवकर हे पोलीस विभागात 35 वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झाले त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांचा तपास काल पोलिस निरिक्षक प्रवीण नाचनकर  यांनी खामगाव शहर तर्फे सेवानिवृत पोलिसांचा सह पत्नी सत्कार केला. त्यानंतर स्वतः गाडीत बसून घरी सोडले. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना पुढील जीवनाच्या जन उपचार करून शुभेच्छा!



Post a Comment

Previous Post Next Post