खामगाव येथील शिवशक्ती काळी पिवळी टॅक्सी युनियन यांच्यावतीने संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त फराळाचे वितरण करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष भास्कर अंकित पुरवाऱ, प्रमोद गायकी,बाळू धानोकर, बबलू नवले,शर्माजी,मोहन चोपडे,दीपक कांबळे,संतोष जुमडे,महेश राजानकर,जनार्दन इंगळे, कृष्णराव इंगळे,यांच्या सह काळी पिवळी टॅक्सी इंडियन चे कार्यकर्ते उपस्थित होते
Post a Comment