स्व.राजेश भाऊ वाकेकर यांच्या जयंती निमित्त सामान्य रुग्णालयात रूग्णांना भोजन वाटपाचा कार्यक्रम संपन्न.
खामगांव का.प्र. :- लंगर सेवेच्या माध्यमातून आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ वार गुरुवार रोजी सकाळी ९.३० वाजता सामान्य रुग्णालय खामगांव येथे रूग्णांना स्व. राजेश भाऊ वाकिकर यांच्या जयंती निमित्त भोजन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सामान्य रुग्णालया तील रुग्णांनी या भोजन वाटप कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या प्रसंगी शेखर कळसाईत,विजय खंडागळे, भुषण वाकीकर,गणेश वकिकर, प्रशांत वाकिकर,सुलभ कळसाईत,ऋषी वाकिकर,मयुर बर्वे,आकाश मरापे,निखिल विसपुते,अक्षय पाथरे,गोलू ठोंबरे,धीरज यादव,विलास देवताळू,अनिल पवार यांच्या सह अनेक झन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment