हेल्प इंडिया फाउंडेशन तर्फे नेशनल ह्युमिनिटी अवार्ड 2024 ने सुरज यादव सम्मानित



खामगांव :- येथील एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन ही संस्था गेल्या 11 वर्षा पासून निःस्वार्थ भावनेने नि:शुल्क सेवा कार्य मध्ये सदैव अग्रेसर आहे या कार्याची दखल देखील हेल्प इंडिया फाउंडेशन श्रीगंगानगर (राजस्थान) यांनी घेत एकनिष्ठा फाउंडेशन खामगांव संस्थापक सुरज शिवमुरत यादव यांनी आता पर्यंत अविरत पणे गौ - सेवा रक्तसेवा सुरू ठेवल्या बद्दल व तसेच वेळोवेळी गरीब दिव्यांग थैलीसिमिया ईतर अनेक आजाराने ग्रस्त रूग्णांना एकनिष्ठा फाउंडेशन कडून मोफत रक्तसेवा देत आहे. दिनांक 09/02/2024 रोजी हेल्प इंडिया फाउंडेशनचे संस्थापक विनोद राजपुत यांनी श्रीगंगानगर राजस्थान मध्ये नेशनल ह्युमिनिटी अवार्ड 2024 चे आयोजन केले होते

 या आयोजना मध्ये सहभागी झालेल्या नेपाल, असम, महाराष्ट्र, उडीसा, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली सह देश विदेश मधील सामाजिक कार्य करणाऱ्या 130 लोकांना अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्मभूमी येथील माती आणून प्रत्येकाच्या कपाळावर तिलक लावून गुलाबाच्या पाकळ्यांनी स्वागत करत प्रभु श्रीराम यांचे एकदम छान भगव्या रंगाचे रूमालासह प्रमाणपत्र शिल्ड देऊन भव्य हिंदू संस्कृती जपत सम्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने सुरू करण्यात आली यामध्ये गुप्ता बाल भारती शाळेच्या बाल कलाकारांनी राजस्थानी कालबेलिया डान्स व सांस्कृतिक कार्यक्रम एकदम मस्त प्रकारे करून सर्व लोकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीगंगानगर येथील आमदार हिमांशू बिहाणी, समाजसेवक केसरसिंह मलेरकोटला पंजाब, संजीव कुमार चौहान एससी एसटी सेल राजस्थान पोलिस, समाजसेवक राजकुमार जोग व कॉमेडी कलाकार राकेश लोहार, संस्थापक विनोद राजपुत, संस्थापक सचिव संजीव नागपाल, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण सिंह यांनी अथक परिश्रम घेतले

 आपल्या महाराष्ट्र राज्यातील खामगांव बुलढाणा जिल्हाचे एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरज यादव व सहकारी सदाशिव दहिभाते यांचे मान्यवरांच्या हस्ते नेशनल ह्युमिनिटी अवॉर्ड 2024 नी सम्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती जितेंद्र मच्छरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.अविरत गौ - सेवा रक्तसेवा सुरू ठेवल्या बद्दल व तसेच वेळोवेळी गरीब दिव्यांग थैलीसिमिया ईतर अनेक आजाराने ग्रस्त रूग्णांना एकनिष्ठा फाउंडेशन कडून मोफत सेवा देत आहे. दिनांक 09/02/2024 रोजी हेल्प इंडिया फाउंडेशनचे संस्थापक विनोद राजपुत यांनी श्रीगंगानगर राजस्थान मध्ये नेशनल ह्युमिनिटी अवार्ड 2024 चे आयोजन केले होते या आयोजनात नेपाल, असम, महाराष्ट्र, उडीसा, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली सह देश विदेश मधील सामाजिक कार्य करणाऱ्याला 130 लोकांना अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्मभूमी येथील माती आणून प्रत्येकाच्या कपाळावर लावून प्रभु श्रीराम यांचे भगव्या रंगाचे रूमालसह प्रमाणपत्र शिल्ड देऊन भव्य हिंदू संस्कृती जपत सम्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने सुरू करण्यात आली गुप्ता बाल भारती शाळेच्या बाल कलाकारांनी राजस्थानी कालबेलिया डान्स व सांस्कृतिक कार्यक्रम एकदम सुंदर प्रकारे केले. यावेळी प्रमुख पाहुणे श्रीगंगानगर येथील आमदार हिमांशू बिहाणी, समाजसेवक केसरसिंह मलेरकोटला पंजाब, संजीव कुमार चौहान एससी एसटी सेल राजस्थान पोलिस, समाजसेवक राजकुमार जोग व कॉमेडी कलाकार राकेश लोहार, विनोद राजपुत, संजीव नागपाल, लक्ष्मण सिंह या सर्वांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हातील खामगांव येथील एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरज यादव व सहकारी सदाशिव दहिभाते यांचे मान्यवरांसह नेशनल ह्युमिनिटी अवॉर्ड 2024 नी सम्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती जितेंद्र मच्छरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

Previous Post Next Post