'बिंद्राबन बाबा चषक 2024' कबड्डीच्या दणदणीत खुल्या सामन्यांचे उद्घाटन

प्रहार नेते गजानन लोखंडकर यांची प्रमुख उपस्थिती


 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: कोरोना योद्धे स्व.डॉ.विलासराव हटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'बिंद्राबन बाबा चषक 2024'कबड्डीच्या दणदणीत खुल्या सामान्यांचे उद्घाटन हिवरखेड येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रहार नेते गजानन लोखंडकार मा.गायत्रीताई शिंगणे , बिंद्राबन बाबा संस्थान हिवरखेडचे अध्यक्ष वासुदेवराव खंडारे, मा.भिकाजी खंडारे,हिवरखेडचे ठाणेदार मा.चौधरी साहेब, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव अशोकराव हटकर, शाळा समितीचे अध्यक्ष भारत हटकर, माजी सरपंच मनोहरराव फुंडकर, गजानन कांडेलकर, संदिपराव हटकर, महादेव खंडारे, निखील अंभोरे सह मान्यवर होते.

Post a Comment

Previous Post Next Post