जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर कॉलेज आवार येथे क्रीडा महोत्सव व अविष्कार स्नेहसंमेलन
खामगाव :- राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 11 व 12 जानेवारी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर जूनियर आणि सीनियर कॉलेज आवार येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने 12 जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून मेस्टा अध्यक्ष अकोला जिल्हा, साहेबराव भरणे पाटील, विधानसभा महाराष्ट्र राज्य (स्वीय सहाय्यक विरोधी पक्षनेते) विलासरराजे जाधव, चिखली येथील उद्योगपती प्रा. समाधान गुंजकर सर, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष खबरे श्यामतक अशोक संपादक जसवानी, प्रथप्रदीप संपादक योगेश हजारे, प्रखरतेज संपादक धनंजय वाजपे, खामगाव फास्ट संपादक महेश देशमुख , सत्यप्रत संपादक आनंद गायगोळ, तालुका अध्यक्ष मेस्टा सागर उकर्डे , बुलढाणा जिल्हा मेस्टा चे श्रीकांत चोपडे, जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स गुंजकर कॉलेजचे सचिव सौ. सुरेखा ताई गुंजकर मॅडम, सामाजिक कार्यकर्ते व सरपंच नायगाव नंदुभाऊ गुंजकर , राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका अध्यक्ष नीळकंठ सोनवणे कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले सर जियाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स मुख्याध्यापक डि. इस. जाधव सर उपमुख्यध्यापक संतोष अल्हाट सर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर सरानी उपस्थित पालकांना आपल्या अध्यक्षीय भाषणात जिजाऊ माँ साहेब युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन. शिक्षणक्षेत्राचे उपस्थित पालकाना महत्व पटवून दिले साहेबराव भरने पाटील यांनी आपले शिक्षण शेत्रातील अनुभव व योगेश हजारे यांनी आपल्या भाषणातून गुंजकर सरांचे कार्य माहीती दिली प्रास्ताविक गुंजकर कॉलेजचे प्राचार्य सतिष रायबोले सर यानी केले प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्नेहसंमेलनाच्या रंगारंग कार्यक्रमाचे चे रितसर उद्घाटन करन्यात माले पाहुन्यानी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला
यावेळी पंचक्रोशितील बहुसंख्य पालक उपस्थित होते. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याने सुरुवात झाली वेगवेगच्या प्रकारचे नृत्य ड्रामा सोलो डान्स देशभक्तीपर गीत • गान्यावर मुलांनी सादरीकरण केले 12 जानेवारीच्या कार्यक्रमाची राष्ट्रगीतान सांगता करण्यात माली यावेळी सतिष रायबोले सर, दिपक भराड सर ,राहुल जवंजाळ सर, इरफान पठान सर, मनीष भुईमार, सर विनित कुमार भाटीया सर गजानन विरघट सर माधुरी जाधव मॅडम , संदीप सातपुते सर, ठाकरे मॅडम, लोखंडे मॅडम सांजोरे मॅडम, जामोदे मॅडम, देशमुख मॅडम, भोपळे मॅडम, मोरे मॅडम, अवथले मॅडम, वाघमारे मॅडम देवचे मॅडम, शेलकर मॅडम अविनाश ठाकरे सर श्री विवेक ब्राम्हणे सर, जाट सर बंड सर,मोरे सर, शिवादादा ,तायडे भाऊ, इंगळे भाऊ फुंडकर सर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सौ सिमा डाबरे मॅडम, व विशाल घोडेके सर यांनी केते अशी माहीती प्रसिद्धीप्रमुख नवनीत फुंडकर यांनी कळविली प्रास्ताविक गुंजकर कॉलेजचे प्राचार्य सतिष राणाबोले सर यानी केले,प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्नेहसंमेलनाच्या रंगारंग कार्यक्रमाचे रितसर उदघाटन करण्यात आले.पाहुण्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य पालक उपस्थित होते. स्नेहसंमेलनाच्या आज दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याने सुरुवात झाली. वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य ,ड्रमा,सोलो डान्स ,देशभक्ती पर गाण्यावर मुलांनी सादरीकरण केले. 12 जानेवारीच्या कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.यावेळी श्री सतिष रायबोले सर ,दीपक भराड सर ,राहिल जवंजाळ सर,इरफान सर,मनीष सर,भाटिया सर,,माधुरी जाधव मॅडम ,संदीप सातपुते सर,गजानन विरगट सर,ठाकरे मॅडम,संजोरे मॅडम,जामोदे मॅडम,देशमुख मॅडम,भोपळे मॅडम,मोरे मॅडम,अवथले मॅडम,वाघमारे मॅडम, देवचे मॅडम,शेलकर मॅडम,डाबरे मॅडम,लोखंडे मॅडम,विवेक ब्राह्मणे सर,विवेक घोडके सर,जाट सर,बड सर, मोरे सर ,तायडे भाऊ,शिवा भाऊ ,संजू भाऊ व तायडे काकू इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सौ.डाबरे मॅडम व विशाल घोडके सर यांनी केले अशी माहिती संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख नवनीत फुंडकर यांनी कळविली.
Post a Comment