खामगाव शहरातच नव्हे तर सपुर्ण बुलडाणा जिल्ह्यात तानाजी व्यायाम शाळेची एक आगळीवेगळी ओळख असून, आतापर्यंत व्यायाम शाळेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या गेले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सभा घेत असलेले मनोज जरांगे यांचे खामगाव शहरात आगमन प्रसंगी तानाजी व्यायाम शाळेच्या माध्यमातून जेसीबीमधून 51 किलो फुलांची उधळण करीत क्रेनद्वारे मोठा गुलाबाचा हार घालून श्री.जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येउन प्रचंड प्रमाणात फटाक्यांची आतिष बाजी व डीजे च्या निनादात टॉवर चौकात त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. यावेळी टॉवर चौकाला एक आगळेवेगळे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तानाजी व्यायाम शाळेचे सचिव ओंकार आप्पा तोडकर यांनी जरांगे साहेबांचे पुष्प हार घालुन स्वागत केले
यांच्या समवेत गणेश माने, राजेश मुळीक, रमाकांत गलांडे, श्याम पाडोळे, दर्शन सिंह ठाकुर, विकास चव्हाण, शाम आंबेकर, सुभाष शेळके, अतुल सुकाळे, नरुभाऊ मावळे, सुरेश घाडगे, राजेश काळे, संजय अवताडे, अमोल अंधारे,गजानन मुळीक, संजय घोगरे, सुदाम पाडोळे, शैलेश शोले, महादेव सोळंके, संजय शिंदे,कडुभाऊ घाडगे,सचिन केवारे,सचिन कापले,बंडु घाडगे,गजानन धोरन ,गजानन कापले,शुभम मुळीक, राज पवार,आकाश खरपाडे,,मंगेश पोकले,कुणाल गलांडे, संतोष करे,आशिष लांडगे,विशाल शेटे, सागर मोरे, सागर बेटवाल, नितिन केवारे, ओम कदम,आकाश शिंदे, शंकर खराडे, शुभम वाघ, रंजीत भोसले, सौरभ भवर, प्रणव माने, वैभव पवार, राहुल सानप, रवी शिंदे ,रवी चौथवे, नाना पवार, विशाल पवार, गोलु माने,आकाश मेहसरे, सुरज गुंजाळ, श्रीमती वाघ, ज्योती माने, वैशाली काकडे, कल्पना भराटे, साक्षी मगर, वेदिका जाधव, वेदिका शिंदे,आदी तानाजी व्यायाम शाळेचे कारकर्ते पदाधिकारी व ओंकार आप्पा तोडकर मित्र परिवार छ. शिवाजी महाराज नगर चे प्रेमी सुद्धा उपस्थित होते. अशी माहिती तानाजी व्यायाम शाळेचे कार्यकर्ते प्रसाद ओंकाराप्पा तोडकर यांनी दिली
Post a Comment