जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग मोतीराम जानोकार रा. लोखंडा
युवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग मोतीराम जानोकार रा. लोखंडा यांची २४ डिसेंबर २३ रोजी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हारखल तायवाडे यांच्या आदेशानुसार युवा ओबीसी विदर्भ उपाध्यक्ष विवेक किटे (पाटील) यांनी एका पत्राद्वारे केली आहे. या नियुक्तीबद्दल जनोपचार कडून अभिनंदन होत.
Post a Comment