कार्तिक महाराजांचे दर्शन घ्यायला जाताय तर हे लक्षात असू द्या

 


सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की दि 26/11/2023 ते दि 27/11/2023 रोजी कार्तिक स्वामी ची यात्रा असल्याने कार्तिक स्वामी मंदिर पंचमुखी हनुमान घाटपुरी या मंदिरात वर्षातून एकदा महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्या अनुषंगाने चैन संचिग सारखे प्रकार होणार नाही या करिता सर्व महिलांना सुचित करण्यात येते की आपल्याकडील मौल्यवान वस्तू दर्शनाला येताना परिधान करून येण्याचे टाळावे कारण सध्या जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी चैन स्नॅकिंग चे प्रकार झाले आहे सदर प्रकार आपले येथे होऊ नये दर्शनाला येताना मौल्यवान वस्तू परिधान करून येण्याचे टाळावे करिता पोलीस विभागाकडून विनंती करण्यात येत आहे.

विनीत पो नि अरुण परदेशी, पो स्टे शिवाजी नगर व अधिकारी, कर्मचारी

Post a Comment

Previous Post Next Post