विजयालक्ष्मी ग्रुपच्या वतीने एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध खामगाव:- येथील चिखली रस्त्यावरील विजयलक्ष्मी ग्रुपच्या वतीने ग्राहकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून दिले असून योग्य दरात व दर्जेदार वस्तू मिळत असल्याने ग्राहकांचा कल वाढला आहे .
एन.टी .बाप्पू देशमुख व अजिंक्य देशमुख यांनी ग्राहकांना दर्जेदार व योग्य भावात एका छताखाली वस्तू मिळावे यासाठी येथील चिखली रोडवर विजयलक्ष्मी ग्रुप सुरू केले. एकाच छताखाली तेथे ग्राहकांना दर्जेदारवस्तू मिळत आहेत. आजपर्यत ग्राहकांना चांगल्या वस्तू मिळत असल्याने विश्वासहर्ता निर्माण झाली .दिवसेंदिवस ग्राहकांचा कल विजयालक्ष्मी ग्रुप कडे वाढत आहे.
![]() |
Advt. |
भविष्यातही ग्राहकांना सुविधा देण्याचा मानस असून नवनवीन उपक्रम राबविले जाणार आहे. विजयलक्ष्मी ग्रुपतर्फे ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात येत आहे.त्या विजयलक्ष्मी सुपर मार्ट मध्ये
२१०० रुपयाच्या खरेदीवर महाराजा गरम मसाला (५० ग्राम) व विजयलक्ष्मी थैली फ्री, ३१०० रुपयाच्या खरेदीवर १०० रुपयचे पेट्रोल व विजयलक्ष्मी थैली फ्री, ५१०० रुपयाच्या खरेदीवर १०० रुपयाचे पेट्रोल, महाराजा गरम मसाला (५० ग्राम ) किंवा 50 GM चिवडा मसाला व विजयलक्ष्मी थैली फ्री, ७५०० रुपयाच्या खरेदीवर १०० रुपयाचे पट्रोल, घडी 50 GM चिवडा मसाला किंवा (५० ग्राम) महाराजा गरम मसाला व विजयलक्ष्मी थैली फ्री, १०,००० रुपयाच्या खरेदीवर फॉर्चून साखर (५ कि.) ची घड्याळ व विजयलक्ष्मी थैली फ्री तसेच ब्रॅण्डेड वस्तू 5% डिस्काउंट देण्यात येणार आहे.
विजयलक्ष्मी सुपर मार्ट मध्ये भव्य पाकिंग सुविधा व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणे तशेच वातानुकूलीत फुडपार्क, तिरुमला ऑईल एजन्सीचे अधिकृत वितरक,
कृषी पर्यटन केंद्र व अंबा रिसॉर्ट यासह विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत . विजय लक्ष्मी ग्रुपने ग्राहकांचा विचार करून त्यांना सुविधा दिल्या जात आहे. भव्य असे लॉन सुद्धा तयार करण्यात येणार असून त्याचे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे .
Post a Comment