मोठी देवी आई जगदंबेची सानंदा परिवाराच्या वतीने भक्तीभावपुर्ण वातावरणात आरती
खामगांव:- येथील जलालपुरा भागातील प्रसिध्द मोठया देवीच्या षांती उत्सवाला दि.28 ऑक्टोंबर 2023 रोजी कोजागिरी पोर्णिमेपासुन प्रारंभ झाला असुन अत्यंत भक्तीमय वातावरणामध्ये षहर व परिसरात जगदंबा उत्सव साजरा होत आहे.संपुर्ण भारतात केवळ खामगांव षहरात साजरा होणाÚया या षांतीउत्सवा निमित्त मोठी देवी आई जगदंबेच्या दर्षनासाठी महाराश्ट्रातील अनेक काना-कोपÚयातुन असंख्य भाविक भक्त खामगाव षहरामध्ये येत असुन मंडळामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे.
मंगळवार दि.31 ऑक्टोंबर 2023 रोजी सानंदा परिवाराच्या वतीने मोठी देवी म्हणुन ओळखल्या जाणाÚया आई जगदंबेची आरती करण्यात आली. सर्वत्र सुख,षांती लाभावी,षांती उत्सवाच्या माध्यमातुन स्नेह,षांती,सलोखा कायम रहावा असे साकडे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आई जगदंबेच्या चरणी घातले. यावेळी सुप्रसिध्द उद्योगपती राणा गोकुलसिंह सानंदा , माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा,सौ.सवितादेवी सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,श्रीमती भारतीताई राजपुत, राणा राजेंद्रसिंह सानंदा,राणा मुकेषकुमार सानंदा,सौ.विजयादेवी सानंदा, राणा आनंदकुमार सानंदा, राणा सागरकुमार सानंदा,राणा अमेयकुमार सानंदा,राणा गौरवकुमार सानंदा,राणा दिग्वीजयसिंह सानंदा, राणा प्रतिककुमार सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य उपस्थित होते.
मोठी देवी विष्वस्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष उत्तमराव उंबरकार यांनी समाजभुशण राणा गोकुलसिंहजी सानंदा, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा यांचा भगवा दुपटट्ा देउन सत्कार करण्यात आला. अरविंद अगिनकर यांनी आपल्या सुमधुर आवाजातुन देवीच्या आरत्या गाउन भाविकांना मंत्रमुग्ध केले. आई राधा उधो उधो , जगदंबा माता की जय या जय घोशाने परिसर दणाणून गेला होता.जगदंबा उत्सवानिमित्त मंडप परिसरात व जगदंबा छत्रावर मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या आकर्शक अष्या विद्युत रोषनाईने परिसर झगमगुन गेला आहे.याप्रसंगी मोठी देवी विष्वस्त मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव उंबरकर,अषोक आनंदे,अरविंद अगिनकर,षिवाजी थोरात, बळीराम खंडारे, रतन बोरे,ज्ञानेष्वर वाषिमकर,दिपक बोरे, प्रसाद गाजुल, रवी आनंदे,लख्खासिंग चव्हाण, अभय जोध,नरेंद्रसिंग चव्हाण,निलेष टिकार,पंकज जैन,गोलु किल्लेकर,महादेव इटे,हेमंत गोहेल,रमेष काकडे,सुरेष काकडे,टिनु ऐपुरे,संतोश वरुळकार,षिवाजी आनंदे,सतीष अग्रवाल यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आई जगदंबेच्या दर्षनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांचा जनसागर उसळला होता. दि.06 नोव्हेंबर 2023 रोजी षांती उत्सवाचा समारोप होणार असून दुपारी 1 वाजता जलालपुरा भागातुन देवीची भव्य विसर्जन मिरवणुक काढण्यात येणार आहे.
Post a Comment