संविधान दिवस व 26/11 ला शहीद झालेल्या विर जवानांना रक्तदान करून श्रद्धांजली
खामगांव :- येथील सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने दिनांक 23 व 25 ला तसेच बडनेरा, मुंबई, संभाजी नगर, अकोला, बुलढाणा, नांदुरा, पुणे एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन तर्फे गरीब गरजू रुग्णांसाठी संविधान दिवस व 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवान निष्पाप नागरिक यांच्या औचित्य म्हणुन रक्तदान करून भावपुर्ण श्रद्धांजली रक्तदात्या कडून रक्तदान करून देण्यात आली.
या उपक्रमात एकनिष्ठा रक्तदाता फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव यांच्या शब्दाला मान देऊन रक्तदाते संतोष पिवाल, सागर वानखडे, विजय कोंडे, शिवा वनारे, अमोल टिकार, विजय सिरसाट, अक्षय मानेकर, दिपाली सोनोने, शुभम पाटील, आशिष खंडेराव, विशंभर भगत सर, गोविंदा सरोदे, राजु जाधव, जगमितसिंग संधू, मनोज बावस्कार, सागर निंबाळकर, पुरषोत्तम हरमकार, अक्षय महाले, तुषार इंगळे, हर्षल खेडकर, गजानन मच्छरे, गोपाल सायखेडे, अमोल पाटील, अनिल चव्हाण, बल्लू ससे, शुभम मानकर, सचिन पवार आदि लोकांनी संविधान दिवस 26/11 च्या हल्ल्यात झालेल्या शहीद यांना गरजू लोकांना रक्तदान करून दिली भावपुर्ण श्रद्धांजली. अशी माहिती शिवा वनारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
Post a Comment