खामगाव शहरातील सुप्रसिद्ध जेसीआय खामगाव जय अंबे या संस्थेतर्फे जेसी सप्ताह अंतर्गत सात दिवसासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
13 सप्टेंबर रोजी थैंक्सफुल थर्सडे अंतर्गत जेसीआय खामगाव जय अंबे चे अध्यक्ष कौस्तुभ मोहता यांच्या जीवनात त्यांचे पिता प्रमोदकुमारजी मोहता, माता अलकाजी मोहता, गुरुजन, संस्थेतील सहकारी, मित्र ज्यांनी त्यांच्या जीवनात आमुग्रह बदल घडवून आणले, त्यांचे जीवनमान उंचावले त्या सर्वांचे धन्यवाद मानून त्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ जेसीआय खामगाव जय अंबे च्यावतीने प्रदान करण्यात आले तसेच त्यांचा आशीर्वाद तसेच सहयोग जेसीआय खामगाव जय अंबेच्या सर्व सदस्यांना असेच भविष्यात मिळत राहील अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने सचिव जेसी योगेश खत्री यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय खामगाव जयअंबे चे प्रणेते डॉ भगतसिंग राजपूत पूर्वाध्यक्ष जेसी डॉ शालिनी राजपूत अध्यक्ष जेसी कौस्तुभ मोहता आयपीपी जेसी एडवोकेट रितेश निगम सचिव जेसी योगेश खत्री कोषाध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयंका तसेच या प्रोजेक्टचे चेअर पर्सन जेसी कोमल भिसे, जेसी सुशांतराज घवाळकर, जेसी सौरभ चांडक, जेसी पूजा चांडक, जेसी देवांशी मो
Post a Comment