खेतान बंधु यांनी पर्यावरण  रक्षणासाठी जनजागृती सह  बाप्पाचे केले जल्लोषात स्वागत


पर्यावरणाला  कोणताही धोका होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन खामगावचे मनिष व रितेष खेतान यांनी घरी स्थापने साठी श्रींची शाडू मातीची मुर्ती तसेच पर्यावरणाला धोका होणार नाही म्हणून  battery  वर  चालणारी  e  रिक्षा डेकोरेटकरुन व ध्वनी प्रदूषण न व्हावे यासाठी पारंपारिक गाणे अगदी कमी आवाजात  वाजवून ध्वनी प्रदूषण होणार  नाही  याची सुद्धा काळजी  घेत बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले.

जाहिरात फक्त 99 रुपयात

Post a Comment

Previous Post Next Post