श्रीकृष्ण नवयुवक मंडलाची श्री गणेश उत्सव 2023 ची कार्यकारणी गठित
अध्यक्षपदी राम कुटे तर सचिवपदी महादेव नागेश्वर
खामगांव - स्थानिक आठवडी बाजार , बुरुड गल्ली येथील श्रीकृष्ण नवयुवक सांस्कृतिक क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडलाच्या (रजी नं 530) वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गणेश उत्सव 2023 मोठ्या उत्साहात साजरा करण्यत येणार आहे
.
त्या अनुशंगाने काल दिनाक 17 सप्तेंबर 23 रोजी आठवड़ी बाजार येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी राम कुटे व सचिवपदी महादेव नागेश्वर यांचा निवड करण्यत आली यासंह उपाध्यक्ष - योगेश मादेवार , सहसचिव - शुभम पाठक , कोषाध्यक्ष - निलेश उर्फ बाला गुलवे , आखाड़ा प्रमुख - जतिन नागेश्वर , कार्याध्यक्ष - शांताराम गुलवे तर सल्लागार - सागर नागेश्वर , विजय नागेश्वर , संजय गुलवे , अशोक पदमगिरवार , विशाल गुलवे , विजय पदमगिरवार , सदस्य - अमोल खिरडकर , हितेश पदमगिरवार , गोलु आलशी , आकाश नागेश्वर , सुनिल गुलवे , कौशल नागेश्वर , रवि गुलवे , मनोज पदमगिरवार , सोनू गुलवे , किशोर गुडमलवार , विनोद गुलवे , आनंद गुलवे , प्रकाश कुंदलवार , नरेंद्र कुंदलवार , अक्षय नागेश्वर , अनमोल पोपली , गोलू राठी , महेश बाजड , नितिन डाहे , अंशुल बजाज , गोकुल गुलवे , पवन गुलवे , चेतन नागेश्वर , प्रथमेश गुलवे , अक्षय गुलवे , यांच्यासह पदाधिकारी व कार्यक्रते मोठ्य संख्येने उपस्थित होते .
Post a Comment