सध्या डोळ्यांच्या साथीने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डोळ्यांची साथ सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यात देखील खामगाव मलकापूर नांदुरा जळगाव शेगाव सह वेगवेगळ्या शहरातील डॉक्टर या संसर्गजन्य रोग बाबत जनजागृती करीत आहेत. डॉक्टरही काळा चष्मा घालण्याचा सल्ला देतात. खामगाव येथील टावर चौकात असलेल्या नयन ऑप्टिकल मध्ये असा काळा चष्मा सहज उपलब्ध असून किंमतही परवडणारी आहे!
विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे याची लागण होते. संसर्गामुळे किंवा वातावरणामुळे या रोगाची लागण होते.डोळे लाल होणे, डोळ्यात खाज येणे, डोळ्यातुन पाणी गळणेडोळे चिटकणे इत्यादी लक्षणे डोळ्यांची साथ दर्शवितात.या साथीत काळजी घेणेअतिआवश्यक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहेत.
Post a Comment