तक्षशिला बुद्ध विहार शेगाव येथे धम्म संस्कार वर्ग शिबिर संपन्न


शेगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  युद्ध नको बुद्ध हवा बुद्धाच्या समता शांतीचा संदेश देण्याकरिता आणि त्यांच्या विचारांचे बीज प्रत्येक घरात युवक युतीमध्ये नवीन पिढीमध्ये पेरण्याकरिता धम्म संस्कार शिबिर घेणे आज काळाची गरज आहे करिता




तक्षशिला बुद्ध विहार शेगाव येथे तक्षशिला महिला मंडळ शेगाव यांच्या वतीने दिनांक 27 ,8,2023 रोजी भंते डी धम्मचरण महाथेरो यांच्या वाणीतून दहा वर्षावरील मुला मुलींना धम्म संस्कार शिबिर वर्ग चे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराला शेगावातील व नगरातील बहुसंख्या युवक युवती उपस्थित होते यावेळेस भंते धम्मचरण महाथेरो यांनी आपल्या अमृतवाणीतून या नवयुकांना धम्माविषयी व आचरण विषयी मार्गदर्शन केले सदर धम्म संस्कार शिबिर हे सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत घेण्यात आले या शिबिराच्या आयोजन तक्षशिला बुद्ध विहार समिती व तक्षशिला महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते

Post a Comment

Previous Post Next Post