सिने अभिनेते तथा गायक महेंद्र सावंग राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्माणीत
मुंबई जनोपचार नेटवर्क:- विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे सावित्रीबाई बहुुद्देशिय महिला विकास समाजिक संस्था यांच्या वतीने राज्यस्थरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला .या पुरस्कार सोहळ्यांत खामगांव तालुक्यातील रोहना येथील सिने अभिनेते तथा सुप्रसिद्ध गायक महेंद्र सावंग यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कारान देऊन सन्माणीत करण्यात आले .सदर पुरस्कार मा आमदार शशिकांत शिंदे संस्थेच्या अध्यक्षा गीताताई चापके व मान्यवरांच्या हस्ते देन्यात आला सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल गायक महेंद्र सावंग यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
Post a Comment