आझादी का अमृत महोत्सव व वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने दर्जेदार मराठी गझल मुशायरा चे भव्य आयोजन


खामगाव:- मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी,सायंकाळी ५ वाजता कोल्हटकर स्मारक मंदिर,खामगाव येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने वृक्षारोपण व आदर्श शिक्षिका,उपक्रमशील केंद्रप्रमुख,कर्तव्यदक्ष शिक्षण विस्तार अधिकारी,साहित्यिक* 

*तथा सामाजिक कार्यकर्त्या वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने "वळून बघतांना"*

*या पुस्तकाचे प्रकाशन आणि सुरेश भट गझल मंच , पुणे प्रस्तुत *"गझल रंग"*दर्जेदार मराठी गझल मुशायरा चे भव्य आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.*

               *कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्रीमती भाग्यश्रीताई विसपुते भा.प्र.से, मुख्य* *कार्यकारी अधिकारी जिल्हा* *परिषद बुलढाणा ह्यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गोविंद नांदेडे मा.शिक्षण संचालक , पुणे हे  उपस्थित राहणार आहेत.* 

                *यावेळी प्रमुख उपस्थिती ॲड.आ.आकाश दादा फुंडकर,विधानसभा सदस्य,मतदार संघ खामगांव,*

*आ.राजेशजी एकडे, विधान*

*सभा सदस्य मतदार संघ* *मलकापूर, आ.धिरजदादा लिंगाडे अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ,आ.*

*रमेशराव बुंदिले माजी आमदार,मतदार संघ* *दर्यापूर ,अशोकभाऊ सोनोने* *प्रदेशाध्यक्ष,भारिप बहुजन* *महासंघ,डाॅ.दादासाहेब कविश्वर अध्यक्ष-पंचशील* *होमॅओपथिक शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव,*

*राजेशजी राजोरे, दैनिक देशोन्नती संपादक , बुलढाणा आवृत्ती,किशोरअप्पा भोसले अध्यक्ष खामगाव प्रेस क्लब,*

*ह.भ.प.शिवदास राहणे पाटील पान्हेरा (खेडी),*

*तालुका-मोताळा ,डाॅ.*

*सदानंद धनोकार मा.*

*सभापती,पं स.खामगाव हे उपस्थित राहणार आहेत*

                  *तर विशेष उपस्थितीत डाॅ.श्रीराम पानझाडे उपसंचालक प्रशासन, महाराष्ट्र राज्य,पुणे शिल्पा पवार -चव्हाण वरिष्ठ कोषागार अधिकारी, अमरावती,प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी(माध्य)*

*बुलढाणा, बाळासाहेब खरात शिक्षणाधिकारी (प्राथ) बुलढाणा,किशोरजी पागोरे शिक्षणाधिकारी (नियोजन) यवतमाळ,चंदनसिंग राजपूत* *गटविकास अधिकारी,पं.स. खामगाव, जी.डी. गायकवाड* *गटशिक्षणाधिकारी, पं. स. खामगाव,नंदकुमार खरात*

*अधिक्षक,शा.पो.आ, चिखलदरा,या राष्ट्रीय* *कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.*

              *मराठी गझल मुशायरा चे सूत्रसंचालन शाहीर श्री. सुरेशकुमार वैराळकर करणार असून किशोर बळी,*

*अमोल शिरसाट,विजया* *लक्ष्मी वानखेडे, नितीन देशमुख,गोपाल मापारी,*

*वनश्री ऊर्मिला ठाकरे, योगिता पाटील,शशिकांत कोळी,ज्ञानेश पाटील हे गझलकार "गझलरंग" दर्जेदार मराठी गझल मुशायरा मध्ये गझल सादरीकरण करणार आहेत.*

               तरी या भव्य दिव्य राष्ट्रीय कार्यक्रमास रसिक मित्रांनी इष्ट मित्रांसह उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक संजीवनी मल्टिपर्पज एज्युकेशन वुमेन्स अकॅडमी, केंद्रप्रमुख,शिक्षक संघटना,कर्मचारी संघटना,साहित्यिक मित्र मंडळ व पर्यावरण मित्र मंडळ खामगाव यांनी केले आहे.




                       

Post a Comment

Previous Post Next Post