खामगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खामगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी धोंडीराम खंडारे तर माधव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खामगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांनी यानिमित्त केल्या आहेत. त्यांच्याच निवडीमुळे अभिनंदन होत आहे
Post a Comment