मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा मोझरी येथे निषेध
मोझरी:-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुरुकुंज मोझरी येथे मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.देशात महिलांवर होणारे अन्याय,अत्याचार दिवसां-दिवस वाढतच आहे. मणिपूर येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून लोकशाहीला कलंक आहे, यामध्ये दोषीनवर कठोर कारवाही व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पत्र लिहून करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष अमर वानखडे, रवी मानव छाया मानव हेमंत टाले,नामदेव गव्हाळे,चेतन परळीकर,विकास बोरवार, साक्षी पवार, प्रशांत सुरोसे,सुमित उगेमुगे, अनुप देशमुख, साक्षी सगणे, जान्हवी राऊत,निलिमा तोडकर, नंदिनी कडू ,स्वागता टाले,प्रमोद बोराळकर,मोनिका बोराळकर, गणेश गहूकर,रजनीकांत अतकरी, सुरज आप्तुरकर,रोषन ठाकरे,पवन खरासे,पंकज पांडे,समीर कोरे, मनोहर शेंडे,प्रफुल्ल रामपुरे,अनिल वाघमारे,अनिल हराळ,तेजस पासरे,सोमेश्वर चांदूरकर,विनोद बोराळकर,अमर तावीडे,आकाश ताविडे,आशिष केवदे, विवेक मोरे,अविष उईके,अनिकेत तालन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच्याचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post a Comment