विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी मिनी बस फसली खड्ड्यात: घाटपुरी ग्रामपंचायत चे अक्षम्य दुर्लक्ष
खामगाव:- सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी वाहन फसल्याची घटना घडत आहेत मात्र विद्यार्थ्यांची नेआन करणाऱ्या ऑटो तसेच मिनी बसची रस्त्या अभावी अडचण निर्माण झाले आहे अशीच एक मिनि बस घाटपुरी ग्रामपंचायत च्या हद्दीत असलेल्या वृंदावन नगर परिसरात अडकली सुदैवाने परिसरातील नागरिकांनी एक तासाच्या परिसरामानंतर विद्यार्थी असलेली मिनी बस गटारा बाहेर काढली या घटनेत कोणाला इजा झाली नसती तरी ग्रामपंचायत ने रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे
Post a Comment