चांदुर बिस्वा ग्रामपंचायत अंतर्गत कचराकुंडी वाटप
चांदुर बिस्वा :- चांदुर बिस्वा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक पाच मध्ये 15 वित्त आयोगातून कचराकुंडी वाटप करण्यात आली .यावेळी उपस्थित अभय पाटील, सय्यद नावेद उपसरपंच, बहुरूपे ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते
Post a Comment