टॉवर वारियर्स गृपच्या वतीने महाराजांच्या प्रतिमा वाटप
खामगांव - स्थानिक टॉवर वारियर्स गृपच्या वतीने काल दिनांक 14 मे रोजी छत्रपति संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या जल्लोशात साजरा करन्यात आला . छत्रपति संभाजी महाराज जन्मोत्सव समितिच्या वतीने आयोजित शहरात भव्यदिव्य मिरवनुक काठन्यात आली होती या मिरावनुकीचे स्वागत टॉवर वारियर्स गृपच्या वतीने सर्वप्रथम छत्रपति संभाजी महाराज यांच्या पुतल्याला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यत आले . तसेच छत्रपति संभाजी महाराज जयंती संस्थापक अध्यक्ष प्रवीण भाऊ कदम याना महाराजांच्या प्रतिमा भेट देन्यात आल्या .
यावेळी टॉवर वारियर्स गृपचे अवि माळवंदे, अमोल खिरड़कर, हितेश पदमगिरवार, राम शर्मा, महेश बाजड, गोलू आळशी, सुनिल गुलवे, विजय कासार, सागर थानवी, योगेश मादेवार, गोलू राठी , अक्षय सावळे, नितिन पालीवाल, जतिन नागेश्वर, बंटीभाऊ चौकसे, गोविंद पवार, नितिन डाहे, गणेश बोरे, छोटू भाऊ वाशीमकर, नीरज रंगदले, गोलू बुंदले, आकाश नागेश्वर, विक्की बुंदले, प्रशांत खारवे , अंशुल बजाज, अर्जुन धवले, कपिल जुनगड़े, पवन चिंचोलकर, संजू गुप्ता, सुशील अगीनकर यांसह ग्रुपचे पदाधिकारी उपस्थिति होते.
Post a Comment