शाखा अधिकारी श्री अजय माटे यांचा सन्मान

 


३१ मार्च २३ ला संपलेल्या आर्थिक वर्षात गृहकर्जाचे  उल्लेखनीय वितरण व कासा ठेवी,एन.पी.ए ची उद्दिष्टे पूर्णकेल्याबद्दल शाखाधिकारी सभेत अजय माटे,शाखाधिकारी व कर्मचारी मुख्य शाखा खामगाव यांचे अभिनंदन करतांना बँकेचे अध्यक्ष मा.श्री.आशिषजी चौबिसा, प्रबंध संचालक सुधीर कुळकर्णी.

Post a Comment

Previous Post Next Post