खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुभाष पेसोडे तर उपसभापतीपदी संघपाल जाधव यांची अविरोध निवड
खामगांव: -कृशी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार हा निर्णय होत असतांना खामगावात कृशी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक वर्शापासून कॉंग्रेस सोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला सुध्दा बाजार समितीमध्ये सत्तेचा वाटा मिळावा यासाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सुरुवातीपासुन नेते मंडळीसमोर आग्रह धरला होता व त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेवुन बाजार समितीमध्ये 18 पैकी 15 जागा जिंकुन आपला हा निर्णय सार्थ ठरविला.सानंदा यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेवुन एक नवीन मुहुर्त मेढ रोवली आहे.महाविकास आघाडीने सत्तेमध्ये राहण्यासाठी खामगावात सानंदांनी राबविलेला महाविकास आघाडी-वंचित बहुजन आघाडी युतीचा खामगाव पॅटर्न पुर्ण महाराश्टभर राबविण्यात यावा असे प्रतिपादन महाराश्ट प्रदेष कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ष्यामभाऊ उमाळकर यांनी केले.दि.16 मे 2023 रोजी खामगाव कृशी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ तसेच विजयाच्या षिल्पकारांचा आभार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त आवाहन केले.
या सत्कार समारंभ व आभार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा तर प्रमुख उपस्थिती म्हणुन राश्टवादी नेते माजी आमदार नानाभाउ कोकरे, वंचित बहुजन आघाडीचे पष्चिम विदर्भ उपाध्यक्ष षरदभाउ वसतकार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेषभाउ चौकसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पक्षनिरीक्षक प्रदिपभाउ वानखडे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रभाकरराव वरखेडे,कॉंग्रेस पक्ष निरीक्षक अॅड.अनंत वानखडे, नवनिर्वाचित सभापती सुभाशभाउ पेसोडे, उपसभापती संघपाल जाधव, नवनिर्वाचित संचालक षांताराम पाटेखेडे, श्रीकृश्ण टिकार,प्रमोदकुमार चिंचोलकार, विलाससिंग इंगळे, संजय झुनझुनवाला,अषोकभाउ हटकर, गणेषभाउ माने,सचिन वानखडे, गणेषभाउ ताठे, किम्मत कोकरे, राजेष हेलोडे,संचालीका सौ.सुलोचनाताई वानखडे,सौ.वैषालीताई मुजुमले,माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा,खामगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव षहर कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा, षेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,मंगेषभाऊ इंगळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ष्यामभाउ उमाळकर म्हणाले की, देषात व राज्यातील निवडणुका महाविकास आघाडी-वंचित बहुजन आघाडी एकत्रपणे लढले तर सत्ता परिवर्तन होवु षकते. यासाठी महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीची साथ हवी आहे हा संदेष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचविणे गरजेचे आहे. आपण जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असतांना राणा दिलीपकुमार सानंदा यांचे काम अतिषय जवळुन बघितलेले आहे. कोणतीही निवडणुक लढवित असतांना त्याचे अगदी सुक्ष्म व चोख नियोजन करण्यामध्ये सानंदा यांचा विषेश हातखंडा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हया कार्यकर्त्यांच्या निवडणुका असुन या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी सानंदा नेहमी आग्रही असतात. काम करणारा जनतेचा विष्वासपात्र नेता म्हणुन त्यांची सर्वसामान्यांमध्ये ओळख आहे अष्या नेतृत्वाच्या पाठीषी आपण खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, षेतकरी राजाच्या आषिर्वादाने खामगाव कृशी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली असुन नवनियुक्त सभापती, उपसभापती व संचालकांनी षेतकरी,हमाल-मापारी कामगार बांधव,अडते-व्यापारी यासह सर्व घटकांच्या विविध समस्यांचे निराकरण करुन पारदर्षकपणे बाजार समितीचा कारभार चालवावा व बाजार समितीच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी षेतकरी प्रगती पॅनलचे सर्व संचालक कटीबध्द राहतील अषी ग्वाही माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली.या विजयापासुन सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी धडा घेवुन कृशी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामांमध्ये आडकाठी आणु नये अन्यथा विकासकामांमध्ये आडकाठी आणणाÚया झारीतील षुक्राचार्यांना जनता आडवी केल्याषिवाय राहणार नाही असा गर्भीत इषारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.
कॉंग्रेस,राश्टवादी कॉंगेस, षिवसेना,महाविकास आघाडीचय प्रमुख नेते मंडळींनी बैठक घेवुन कृशी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका हया महाविकास आघाडीच्या झेंडयाखाली एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला.राश्टवादीला चार जागा देण्याचा आपण षब्द दिला होता.वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर हे 1999 पासुन मनापासुन आपल्या सोबत असुन त्यांचे आषिर्वाद सदैव मिळत आलेले आहे. तसेच बाजार समितीमध्ये अनेक वर्शापासुन वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस सोबत होती म्हणून महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सुध्दा सामील करावे यासाठी आपण आग्रही होतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून षेतकरी प्रगती पॅनलच्या वतीने षेतकÚयांना न्याय देणारे व षेतकरी हिताची जाण असणारे उमेदवार दिल्या गेले.तर दुसरीकडे विरोधकांनी टोलवसुली करणाÚया कंत्राटदारांना निवडणुकीत उभे केले.त्यांच्याकडे मते नसल्यामुळे त्यांना उमेदवार मिळाले नाही षेवटी नाईलाजास्तव त्यांना कॉंग्रेसमधुन आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट द्यावे लागले. खामगाव कृशी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील अग्रगण्य बाजार समिती असुन मागील 20 वर्शापासुन बाजार समितीचे कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता होती. कॉंग्रेसच्या माध्यमातून बाजार समितीमध्ये करण्यात आलेल्या कोटयावधी रुपयांच्या विकासकामांच्या बळावर बाजार समितीमधील सर्व घटकांचा कॉंग्रेस महाविकास आघाडीने विष्वास संपादन केला आहे.त्यामुळे परत बाजार समितीमध्ये कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता येईल या भितीपोटी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने शडयंत्र रचुन,सत्तेचा दुरुपयोग करुन 35 ग्रामसेवा सोसायटीमध्ये मतदारांना मतदानापासुन वंचित ठेवण्याचा घाट सुध्दा रचल्या गेला.परंतू षेतकरी प्रगती पॅनलच्या बाजुने षेतकÚयांचे आषिर्वाद असल्यामुळे सत्ताधारी विरोधक न्यायालयात तोंडघषी पडले.मतदानाच्या दिवषी मतदान केंद्रावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेली दादागिरी सर्वांनी पाहिली.
षेतकरी प्रगती पॅनलच्या संचालकांना मतदार राजाने निवडुन दिल्यामुळे भविश्यात त्यांच्यावर जबाबदारी वाढली आहे.षेतकरी प्रगती पॅनलच्या नवनियुक्त संचालकांनी षेतकÚयांना केंद्रबिंदु मानुन बाजार समितीमधील सर्व घटकांना न्याय द्यावा.षेतकÚयांच्या षेतमालाला योग्य भाव मिळावा. षेतकÚयांची फसवणुक होता कामा नये याकडे संचालक मंडळाने जातीने लक्ष द्यावे.विदर्भात खामगाव कृशी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक कायम ठेवण्यासाठी पारदर्षक पणे कारभार करुन मतदार राजाच्या गळयातील ताईत बनावे.येत्या सहा महिन्यामध्ये बाजार समितीमध्ये कोटयावधी रुपयांची विकासकामे करुन बाजार समितीचा कायापालट करण्यात येईल असे सांगुन त्यांनी नवनिर्वाचित सभापती,उपसभापती व संचालक मंडळाला पुढील वाटचालीस षुभेच्छा दिल्या व षेतकरी प्रगती पॅनलला आषिर्वादरुपी मते देणाÚया सर्व मतदार राजाचे,हितचिंतकाचे आभार मानले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पष्चिम विदर्भ उपाध्यक्ष षरदभाउ वसतकार म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 2004 पासुन वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेससोबत आहे व भविश्यातही सोबत राहिल.कृशी उत्पन्न बाजार समिती हा षेतकÚयांना आत्मा व आधारस्तंभ आहे. षेतकरी प्रगती पॅनलकडुन निवडुण आलेले सभापती,उपसभापती व संचालक हे षेतकरी पुत्र असुन त्यांना षेतकÚयांच्या समस्यांची चांगल्या प्रकारे जाण आहे. नवनिर्वाचित संचालकांनी षेतकÚयांचे जास्तीत जास्त प्रष्न निकाली काढुन षेतकÚयांना न्याय द्यावा असे त्यांनी सांगितले.
Post a Comment