पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीतील आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर छापा: तीन आरोपींकडून सहा मोबाईल हँडसेट व एक पल्सर जप्त
खामगाव क्रिकेटचा आयपीएल सट्टा वर सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर बुलढाणा येथील एलसीबीने रात्री अकरा वाजताच्या सुमारास छापा टाकून तीन जणांकडून सहा मोबाईल व एक पल्सर असा मुद्देमाल जप्त केला आहे पिंपळगाव राजा येथील वडजीभेंडी येथे ही कारवाई करण्यात आली
ही कारवाईपोलीस अधीक्षक श्सारंग आवाड, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा . बी. महामुनी, अपर पोलीस अधीक्षक खामगांव अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे आदेशाने पथकातील
API विलासकुमार सानप
API राहुल जंजाळ
HC राजकुमारसिंग राजपूत
Hc शरद गिरी
Npc राजू टेकाळे
NPC गणेश पाटील
Npc गजानन दराडे
PC गजानन गोरले
DPC राहुल बोर्डे यांनी केली
Post a Comment