ब्रिलियंट चा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा सन्मान

जळगाव (जा), ता. १७ शहr व परिसरातील विद्यार्थ्यांनी आय. आय.टी., ए. आय. आय. एम. 1. नीट, बी.आय.टी.एस.ए.टी., एन.एस., नडी. ए.,के.व्ही.पी.वाय., एन.टी.एस.ई., एम.टी.एस.ई., होमी भाभा शिष्यवृत्ती, एम. एस. सी. आय.टी.यासारख्या कठीण परीक्षांमध्ये अथक परिश्रम घेऊन प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, तसेच या


प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार व सन्मान सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र दिनी स्थानिक ब्रिलियंट अकॅडमीच्या वतीने नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे.

सोबतच क्विझकॉम्पिटिशन आणि सेमिनार कॉम्पिटिशनमध्ये उत्कृ कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तसेच रोख स्वरूपात बक्षीस असे या पुरस्काराचे असल्याचे अकॅडमीचे

स्वरूप संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रमोदकुमार आमले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात

नमूद केले आहे. ब्रिलियंट अकॅडमी ही जळगाव (जामोद) आणि परिसरातीलअशी एकमेव

संस्था आहे, की जिथे सहावीपासून ते बारावी पर्यंतच्या

विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दिल्या

शिक्षण जाते.

या गुणगौरव तसेच निरोप

समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमरावती येथील कोचिंग क्लासेसचे

अध्यक्ष तसेच टीचर फेडरेशन अँड सोशल फोरमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बंडोपंत भोयर हे राहणार असून खामगाव येथील गुंजकर एज्युकेशनचे अध्यक्ष रामकृष्ण गुंजकर आणि

डॉ. संजय महाजन हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. यावेळी प्रा.प्रमोदकुमार

आमले यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.

मुकुंद काळपांडे, प्रा. प्रशांत झुंजारे, प्रा.सौ. अंजली वावगे, प्रा. अतुल राऊत यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय

लोकसेवा आयोग आणि विविध

बँकांमधील परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच नीट आणि जी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाचा

लाभ घ्यावा असे आवाहन ब्रिलियंटचे संस्थापक समन्वयक प्रा. प्रमोद कुमार आमले यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post