विधवा महिलेच्या आई-वडील किंवा सासू-सासरे यांनी पुढाकार घ्यावा
बुलडाणा :विवाह म्हटलं तर महिला स्वतःच स्वतःसाठी पुढाकार घेत नाही. आई-वडिलांनाच यात महत्त्वाची भूमिका पारपाडावी लागते. अशावेळी विधवा महिला आपल्याविवाहासाठी स्वत:हून विषय काढतील, ही बाबअशक्य आहे. त्यामुळे सामाजिक स्थित्यंतरलक्षात घेता विधवा महिलेचे आई-वडील किंवासासू-सासरे यांनी पुढाकार घ्यावा व विधवा विवाहसोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. डी.एस. लहाने यांनी केले आहे.
बुलढाणा येथे १२एप्रिल रोजी विधवा विवाह सोहळा होत आहे.
त्याचे नियोजन सध्या सुरू आहे. यातील महत्त्वाचा
टप्पा म्हणजे समुपदेशन असून यावर सध्या कार्य
सुरू आहे.
एखाद्या विधवा महिलेस आपत्य असतील तर ती
लग्नाचा विचार देखील करीत नाही. मुलांच्या संगोपनातच
तिचं आयुष्य संपून जाते. सामाजिक प्रथेनुसार विधवा
विवाहाकडे फारसा कल देखील नाही. मात्र विधवा,
परितक्त्या महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी
शिवसाई पतसंस्थाचे अद्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांनी
ना तर महिला स्वतःच स्वतःसाठी पुढाकार घेत
नाही. आई-वडिलांनाच यात महत्त्वाची भूमिका पार
पाडावी लागते. अशावेळी विधवा महिला आपल्या
विवाहासाठी स्वत:हून विषय काढतील, ही बाब
अशक्य आहे. त्यामुळे सामाजिक स्थित्यंतर
लक्षात घेता विधवा महिलेचे आई-वडील किंवा
सासू-सासरे यांनी पुढाकार घ्यावा व विधवा विवाह
सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. डी.
एस. लहाने यांनी केले आहे. बुलढाणा येथे १२
एप्रिल रोजी विधवा विवाह सोहळा होत आहे.
त्याचे नियोजन सध्या सुरू आहे. यातील महत्त्वाचा
टप्पा म्हणजे समुपदेशन असून यावर सध्या कार्य
सुरू आहे.
एखाद्या विधवा महिलेस आपत्य असतील तर ती
लग्नाचा विचार देखील करीत नाही. मुलांच्या संगोपनातच
तिचं आयुष्य संपून जाते. सामाजिक प्रथेनुसार विधवा
विवाहाकडे फारसा कल देखील नाही. मात्र विधवा,
परितक्त्या महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी
शिवसाई पतसंस्थाचे अद्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांनी
पुढाकारघेतला आहे.
![]() |
उद्या डॉक्टर गोंदणे खामगावात |
बुलढाणातील गर्दे सभागृहात
विधवा, परितक्त्या महिला आणि विधुरांसाठी मेळावा
होऊ घातला आहे. विधवा विवाह काळाची गरज आहे.
अनेक तरुण मुलांना हल्ली लग्नासाठी बायका मिळत
नाही. गावागावत बिनलग्नाची शेकडो मुले आहेत. तरुण
वयातील काही मुली विधवा व परितक्त्या आहेत.
अशावेळी या महिलांना स्वीकारल्यास दोघांनाही जोडीदार
मिळणार आहे. शिवशाही पतसंस्थेने यासाठी पुढाकार
घेतला असून इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन
प्रा. डी. एस. लहाने यांनी केले आहे.
Post a Comment