खामगाव पाणीपुरवठा: वामन नगर टाकी वरील येणारी ४००mm ची पाइपलाइन लीकेज झाल्यामुळे होणारा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी🙏🏻
खामगाव पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकी वरून होणारा पाणीपुरवठा
गोपाळ नगर भाग १ व २, खारोडे, गांधी लेआऊट,रुख्मिणी नगर,भाटिया लेआऊट, सिद्धीविनायक नगर, रूमाले लाईन,जगदंबा नगर, जोशी नगर,अभयनगर, आईसाहेब मंगलकार्यालय, रंभाजी काॅलनी,बयस लेआऊट, नवीन अंबिका नगर,केशवनगर, गाडगेबाबा लाईन, स्मशानभूमी रोड व घाटपूरी नाका. टीप-काही तांत्रिक बिघाड झाल्यास पाणी पुरवठा मध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.
Post a Comment