खामगाव ची शान अंधारात: स्ट्रीट लाईट बंद!
खामगाव जनपचार न्यूज नेटवर्क:-
अकोल्याहून खामगाव कडे येत असताना खामगाव च्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या स्ट्रीट लाईटची ची स्थिती सध्या बंद अवस्थेत आहे स्थानिक विकमची चौक ते चौकते जे जे टायर पर्यंत असलेली स्टेट लाईट गेल्या तीन ते चार दिवसांपासून बंद आहे विकास महर्षी विलासरावजी देशमुख कृषी संकुल मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे अंधारातून मार्ग काढावा लागत आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे
Post a Comment