रस्त्यावर भूर्रुम भूर्रूम चालणारी बुलेट पकडली
डीवायएसपी अमोल कोळी यांची कारवाई
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- रस्त्याने कर्ण कश आवाज करणाऱ्या बुलेट पोलीस स्टेशनला लावून त्याची आरटीओ मार्फत चौकशी व तपासणी करून दंड आकारण्यात आला. दरम्यान आज आणखी एक बुलेट उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी भर रस्त्यावर पकडली. याही बुलेटची आरटीओ मार्फत तपासणी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे .पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलल्यानंतर अनेकांनी कर्णकश्य आवाजाच्या बुलेट बाहेर (रस्त्यावर)काढणे टाळले आहे
Post a Comment