उद्या १४ मार्च चा पाणी पुरवठा


खामगाव पाणीपुरवठा: वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

जुनी/नविन मिल्लत कॉलनी, नूर कॉलनी,अहेबाब कॉलनी, टिचर कॉलनी भाग १ व २, जिक्रा हायस्कुल, 

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.


खामगाव पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

संजू वर्मा लाईन,टापरेनगर,मुक्तानंदनगर,स्वामी समर्थनगर,अभंगकॉलनी,नाथ प्लॉट नविन लाईन, उबरहांडे लाईन, बोदडे लाईन,ब्राम्हणसभा लाईन,(मुन्ना राजपूत लाईन) प्रजापिता लाईन, केलानगर, राममंदीर, बगिचा लाईन, न.प.शाळा क्रं.९, 

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

वाढदिवस करा अत्यंत स्वस्तात साजरा फक्त शंभर रुपयात जाहिरात उपलब्ध

Post a Comment

Previous Post Next Post