उद्या एन के कॉलेज ऑफ फार्मसी येथे "एक शाम सावरे के नाम"


खामगाव (प्रतिनिधी)-उद्या 26 मार्च रोजी अंत्रज येथील एन.के.कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये "एक शाम सावरे के नाम" या संगीतमय कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खाटू धाम चे अजहर अली व नागपूरच्या सौ अर्चना पुरोहित यांच्या सुमधुर वाणीतून संध्याकाळी ६ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे . कीर्तनानंतर महाप्रसाद वितरण होणार आहे तरी भाविकांनी संगीतमय किर्तन श्रवण व बाबां च्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त शाम प्रेमींच्या वतीने आयोजकांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post