खामगाव पाणीपुरवठा: वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
गौतम चौक,रॅलीज प्लॉट,कॉटन मार्केट लाईन,लक्कडगंज,राठी भाग १ व २ लाईन,आठवडी बाजार,बारादरी,जयभारत दुधडेअरी,गांधीचौक,कारंजा चौक, सतीफैल भाग १,२,३,४,५,६,७, भाग १,२,३,४,५,६,७, नविन/जूनी स्वीपर कॉलनी,रेखा प्लॉट, पाठक लाईन,परदेशीपुरा, अहीर लाईन,बोरे लाईन, रेठेकर लाईन,निळे लाईन,जुना/नविन बर्डे प्लॉट,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
खामगाव पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
भोईपूरा,तरणतारणनगर,शिवाजीवेस,न.प.शाळा क्रं.३,जुना गोपाळनगर,म्हाडा कॉलनी भाग १ व २, गौरक्षण रोड,पानट गल्ली,पंजू व्यास लाईन,जैनमंदीर,दत्तमंदीर,राठी,चुडीवाले,पुरवार गल्ली,फैजपूरकर,बालाजी मंदीर,लाकडी गणपती,चौकसे लेआऊट,राठी,गोपीनगर,दुर्गा ठाकूर लाईन,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
हे नक्की पहा v जाणून घ्या👇👇
*घाबरू नका,काळजी घ्या - डॉ पंकज मंत्री*
🩺फ्लू A चा उपप्रकार *H3 -N2* आजाराची भीती देशात पसरत आहे ,.बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश शहरात या आजाराचे लक्षण असलेले रुग्ण आढळून आले आहेत .त्यामुळे जनोपचार ने *सीनियर व तज्ञ डॉक्टर पंकज मंत्री* यांच्याशी चर्चा करून उपयुक्त माहिती दर्शकांसमोर ठेवली आहे त्यामुळे घाबरून न जाता खबरदारी घ्या व तंदुरुस्त रहा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे *काय दिला सल्ला पहा खालील लिंक वर*
https://youtu.be/eSdJ1Wj-RiA
Post a Comment