नंदनवन एज्यूकेशन अँड मल्टिपप्रज सोसायटी चे वतीने शिवजयंती
खामगाव जनपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक नंदनवन एज्यूकेशन अँड मल्टिपप्रज सोसायटी चे वतीने शिवजयंती निमित्य आज सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना जेवण वाटप करन्यात आले तसेच मूकबधिर शाळा येथे खाऊ चे वाटप, भैय्युजी महाराज आश्रम येथे वृक्षारोपण आणि रक्तदान असे विविध उपक्रम नंदनवन एज्यूकेशन अँड मल्टिपप्रज सोसायटी खामगाव च्या वतीने राबविण्यात आले
या वेळी सौ प्रेरणा शंकर खराडे, ज्योती ताई तारापूर,शंकर खराडे,आकाश मेहसरे,आकाश शिंदे ,बंडू कांकरवार ,स्वप्नील शिनगारे,छोटू कदम ,सुरज गुंजाळ , निखिल मोरे ,सोनू भाऊ राऊत ,सोनू शिंदे ,ओम शेटे हेमंत जाधव ,संतोष सावंग,सौ काजल,संतोष सावंग,सौ दीपाली संतोष सावंग ,सौ हर्षा हेमंत जाधव,डॉक्टर संतोष तायडे ,तेजेंद्रसिंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.
Post a Comment