निधन वार्ता

श्रीमती वैशाली रमेशराव वैद्य यांचे निधन



खामगाव:-  डॉ संतोष पाठक   ह्यांच्या सासूबाई श्रीमती वैशाली रमेशराव वैद्य (75) ह्यांना आज पहाटे 5.45 वाजता देवाज्ञा झाली.त्यांची अत्ययात्रा उद्या दि.7 फेब रोजी सकाळी 7.30 वाजता जलालपुरा खामगाव येथील घरून निघेल 

जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

Post a Comment

Previous Post Next Post