खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- अमरावती विभागातून भरगोच्च मतांनी निवडून आलेले शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांचे खामगाव प्रवेशद्वारावर जंगी स्वागत करण्यात आले
हॉटेल दशमेशचे संचालक कुलबीरसिंह पोपली, हरविंदरसिंह पोपली, बबलू मानकर गणेश मदारीवाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनोभावे स्वागत केले यानंतर लिंगाडे यांनी खामगाव शहराकडे वाटचाल केली .
Post a Comment