खामगाव जनोपचार :- एकनाथ षष्ठी निमित्त दरवर्षी सखाराम महाराजांची पालखी सखारामपुर ते पैठण पायदळ दिंडी जात असते .त्या निमित्त खामगाव येथील स्व पोहरे गुरुजी यांच्या नीलकंठ नगर येथे दिंडी चे स्वागत करण्यात येते.
पालखीतील विनेकरी व दिंडीतील वारकऱ्यांचे यावेळी स्वागत करन्यात आले .या वेळी देवेंद्र पोहरे,अनंता पोहरे, नरेंद्र पोहरे,महेंद्र पोहरे, पांडुरंग शेळके, मुरलीधर अहिर, शर्माजी, दांडगे गुरुजी, नितेश मानकर,यांच्यासह नागरिकांनी गजानन महारजांचे दर्शन घेतले. पालखी प्रमुख विष्णू महाराज रावनकर यांनी महाराजांचा जयघोष केला
Post a Comment