उद्या ३१ डिसेंबर चा पाणी पुरवठा



घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

अग्रसेन कॉलनी, चिंतामणी नगर,मुकूंदनगर,मारोती कॉम्प्लेक्स, जिजामाता रोड,रायगड कॉलनी,देशमुख मंगलकार्यालय जुना/नविन, तहसिल कार्यालय,नंदनवन अपार्टमेंट,मादन प्लॉट,न.प.शाळा क्रं.१२, पोलीस चौक नविन लाईन, नाथ प्लॉट भाग-१, जुनी चांदे कॉलनी,तंत्रनगर,जलंब नाका,खटी लेआऊट, 

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. 



वामन नगर पाण्याचे टाकीवरील होणारा पाणीपुरवठा 

वामन नगर पाण्याचे टाकीवरील होणारा पाणीपुरवठा डोंगरीफैल, न.प.शाळा क्रमांक ५, शेगांव नाका १व२, एसटी डेपो लाईन,तरस,श्री फॅक्टरी, मोहता लाईन, डॉ शंकरवार  लाईन, सरकारी धान्य गोडाऊन, सामान्य रुग्णालय, जुना बस स्थानक,.              .

               टीप-काही तांत्रिक बिघाड झाल्यास पाणी पुरवठा मध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post