खामगाव :- प्रा .नरेंद्रदादा खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त खामंगाव येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले
याप्रसंगी रवी महाले,ता.प्रमुख विजय बोदडे,शहर प्रमुख विजय इंगळे,किसान आघाडी चे देविदास उमाळे,युवासेना ता.प्रमुख धिरज कंठाळे,युवासेना शहर प्रमुख संतोष सावगं,शिव उद्योगचे संतोष तायडे,वाहतुकसेना शंकर खराडे,शहर संघटक मुरलीधर शेलकर,दिनेश पतंगे,शहर उप प्रमुख संतोष करे,निरंजन ठाकुर,नितीन खिरडकर,सुरेश लोखंडे,गणेशभाऊ परदेशी,ता.उपप्रमुख निलेश पारस्कार,संजय खारोडे,प्रकाश पवार,हेमंत खारोडे,विजय बोर्डे,गजानन माने,गजानन होगे,गजानन इंगळे,अनिकेत सहारकर,सुरज बेलोकार,शेषराव,महिला आघाडी उप जिल्हाप्रमुख भारतीताई चिंडाले,महिला शहर प्रमुख श्रुतीताई पतंगे,महिला ता.प्रमुख सुरेखाताई चिलवंत,लताताई गावडे,मायाताई इंगळे,चंदाताई जाधव,उषाताई अंभोरे,पुनम चिलवंत,गंगाताई भंट्टड,आशा बागंड,दिपाली श्रीनाथ व खामंगाव तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment