नांदुरा (जनोपचार)शिवसेना तालुका उपप्रमुख संदिप पाटील यांचे जेष्ठ चिरजिंव सौरभ व शिवसेना विभाग प्रमुख निनाजी पाटील मेंधळी यांची जेष्ठ कन्या चि. सौ. का. वैष्णवी यांच्या विवाह प्रसंगी विधानसभा प्रवक्ता अर्जुन तांगडे, शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णू घनोकार, युवासेना तालुका प्रमुख पंडित बिचारे, सुरेंद्र (पिंकू ) घनोकार यांनी नवदापत्यास शुभेच्छा दिल्या !
Post a Comment