भाजप 16पैकी 8



खामगांव तालुक्यातील  16 पैकी 8 तर शेगांव तालुक्यातील 8 पैकी 4 जागेवर भाजपा विजयी

मतदार संघातील 24 पैकी 12 जागांवर भाजपा सरपंच विराजमान


खामगांव तालुक्यात एकुण 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचे 8 जागेवर सरपंच विजयी झाले आहेत तर 5 जागेवर काँग्रेस प्रणित व 3 जागेवर वंचित प्रणित विजयी झाली आहे.  


Advt.,👆👆 200रू 👆👆जाहिरात साठी संपर्क 8208819438

खामगांव मतदार संघात शेगांव तालुक्यातील एकुण 8 ग्रामपंचायती पैकी भाजपाचे 4 ग्रामपंचायत वर सरपंत विजयी झाले असून  1 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा सरपंच विजयी झाल आहे. शेगांवातील एकुण 8 पैकी 5 ग्रामपंचायतींवर भाजपा शिंदे गटाचे सरपंच विजयी झाले आहेत.खामगांव तालुक्यातील 16 व शेगांव तालुक्यातील 8 अशा एकुण 24 ग्रामपंचायतीपैकी 12 ग्रामपंचायतीवर भाजपा व एका ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे सरपंच विजयी झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post