आज खामगावात आक्रोश मोर्चा

 *सामील व्हा!!*


श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या खामगाव मध्ये आक्रोश मोर्चा



खामगाव (जनोपचार) :-

दिल्ली येथील श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२२  रोजी सकाळी १०.३० वाजता विश्व हिंदू परिषद _दुर्गा वाहिनीच्या वतीने  महात्मा गांधी उद्यान शहर पोलीस स्टेशन पासून ते SDO office असा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे .खामगांव शहरातील सर्व माता भगिनी_ महिला मंडळ _सामाजिक सेवा प्रतिष्ठान_युवतींनी _विद्यार्थिनींनी या आक्रोश मोर्चात जास्तीत जास्त  संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दुर्गा वाहिनीच्या विभाग संयोजिका कु रोशनी तायडे यांनी केले आहे



Post a Comment

Previous Post Next Post