भय्युजी महाराज गादी गृहात चोरी ; खाजगी नोकराने केला हात साफ
खामगाव (जनोपचार) :- राष्ट्र संत भय्युजी महाराज यांच्या खामगाव (जनूना) आश्रम मधील गाडी गृहातून पादुका व रोख रोकड लंपास झालीय. चोरटा बाहेरचा नसून सेवाधारीच असल्याची तक्रार खामगाव पोलिसांनी दाखल केलीय
रुपचंद हरी राठोड रा शिरला नेमणे असे या सेवाधारी संशयितांची नाव आहे
या बाबत आश्रम चे शिवाजी देशमुख यांनी पोलिसात तक्रार दिली असून आरोपी राठोड याने चांदीच्या पादुका व 3000 रु दानपेटी मधून लंपास केल्याचे म्हटले आहे पोलीसांनी या प्रकारणात गुन्हा दाखल केला आहे
Post a Comment