फोटोतील तरुणीला ओळखत असाल तर तात्काळ पोलिसांना कळवा
खामगाव तालुक्यातील शिरला नेमणे जवळील मन नदीच्या पुलाखाली एक 23 ते 25 वयोगटातील तरुणीचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली
या तरुणीच्या उजव्या हातावर ममता असे गोंधलेलं असून ओळख पटविण्याचे आवाहन हिवरखेड पोलिसांनी केलं आहे
आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून घातपाताचा संशय व्यक्त केल्या जात आहे
तरुणीचा मृतदेह खामगाव येथिल शव विच्छेदन गृहात ठेवण्यात आला असून हिवरखेड पोलीस तपास करीत आहेत
वरील तरुणीबद्दल कुणाला माहिती असल्यास त्यांनी हिवरखेड पो स्टे चे ठाणेदार गजानन वाघ यांच्या
87 88 52 98 45
या क्रमांकावर संपर्क साधावा
Post a Comment