प्रहार नेते गजानन लोखंडकार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

 प्रहार नेते गजानन लोखंडकार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

खामगाव(जनोपचार) - आ बचुभाऊ कडू यांचे खंदेसमर्थक व खामगाव विधानसभा मतदार संघातील प्रहार चे नेते गजाननभाऊ लोखंडकार यांच्या वाढदिवशी( म्हणजेच आज दि ३) तळागाळातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला .मृदभाषी, सरळ, संयमी व निस्वार्थी नेता म्हणजे गजानन भाऊ अशी त्यांची जनसामान्यात छबी आहे , आज त्यांच्या वाढदिवशी पक्ष,धर्म, जाती पंथातील लोकांसह आप्त, मित्र व पत्रकारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन लोखंडकार यांना शुभेच्छा दिल्या




Post a Comment

Previous Post Next Post