आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 228 वी जयंती साजरी

 खामगांव महाकाल चौक येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीनेआद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 228 वी जयंती साजरी


खामगाव(जनोपचार)- 

लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष अनंता भाऊ सकळकळे यांच्या मार्गदर्शनात 

 कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थान लहूश्री नितीन भाऊ सोनवणे शहराध्यक्ष लहुजी शक्ती सेना यांनी स्वीकारले तसेच उद्घाटक गणेश भाऊ चौकशे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष

बुलढाणा लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.संचालन विकी पाटोळे यांनी केले.प्रास्ताविक संजय पाटोळे सर उप तालुका अध्यक्ष लहुजीशक्ती सेना यांनी केले

खामगाव तालुका अध्यक्षअनंता सकळकळे

यांनी लहुजी वस्ताद साळवे यांचे जीवन  चरित्र रेखाटले.लहुजी वस्ताद साळवे यांचं कार्य एवढे महान आहे की,ते भारतीय  स्वातंत्र्याचे शिल्पकार आहेत.असे ते म्हणाले

गणेश भाऊ चौकशे आपल्या भाषणामध्ये

सांगतात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामागे लहुजी वस्ताद साळवे खंभीर पणे उभे राहिले.रुपेश भाऊ अवचार युवा ता. अध्यक्ष तसेच गजानन भाऊ सकळकळे 

जिल्हा सचिव यांनी भाषणे दिले.त्यानंतर

लहुजी शक्ती सेनेच्या खामगाव शहरपदाच्या नियुक्ती करण्यात आल्या शहरप्रमुख नितीन भाऊ सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली

कार्यक्रमास उपस्थित अंबादास सोनवणे

अंकुश गवई, अतुल इंगळे, उद्धव मोरे,

 लखन सोनवणे,अनिल सकळकडे,अशोक खंडारे,सोमेश्वर सोनवणे,देविदास वाकोडे, राहुल अंभोरे,सनी पारदे, अर्जुन कासारकर,

प्रेम सकळकडे, सागर कासारकर,संतोष  तिंलेराव,चेतन इंगळे,निलेश तांबे, पवन उबाळे,तुळशीराम आढागळे,सागर उगले,

लखनअवचार,श्रीराम काकडे,संशय कुकडे,

मोतीरामजी बोरकर,राहुल नाटेकर अंबादास बोरकर संपूर्ण मातंग बांधव व खामगाव तालुका उपस्थित होते.,

Post a Comment

Previous Post Next Post